Divorce By Mutual Consent Within A Month --- परस्पर सहमतीने घटस्पोट ते हि एक महिन्यात .
भारतामध्ये कायद्याद्वारे स्थापित प्रक्रियेने घटस्पोट घेणे हि एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया असली तरी Divorce By Mutual Consent या मार्गाने तुम्ही देखील परस्पर सहमतीने घटस्पोट घेऊ शकता ते हि एक महिन्यात .सामान्यता घटस्पोट घेण्यासाठी कोर्टात कायद्यामध्ये अनेक Grounds दिलेले असले तरी या मार्गांनी अनेकांना कोर्टाच्या पायऱ्या अनेक वर्ष झिजवाव्या लागतात . अशाच लोकांसाठी Mutual Consent एक वरदान ठरू शकतो. असे असले तरी या प्रक्रियेमध्ये अनुभवी आणि विद्वान वकिलाची भूमिका नेहमीच महत्वाची ठरत असते . > Mutual Consent किव्हा परस्पर सहमतीने घटस्पोट म्हणजे काय ? जेव्हा पती आणि पत्नी यांना आपण एकत्र राहणे अशक्य आहे अशी खात्री व...